Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना मिळणार ३ मोफत सिलिंडर प्रतिवर्षी?

Mukhyamantri Annapurna Yojana: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील गरजू कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही योजना सर्वांसाठी लागू नाही. या योजनेच्या काही नियम व अटी आहेत. राज्यातील ५६ लाख १६ हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व … Read more